• Home
    • Advanced Search
  • Guest
    • Login
    • Register
    • Night mode
Varsha Cover Image
User Image
Drag to reposition cover
Varsha Profile Picture
Varsha
Share :Varsha

  • Details
  • 38 posts
  • Female

Photos

image
image
image
image
  • Timeline
  • Photos
  • Videos
  • Likes
    • Groups
    • Following
    • Followers
Varsha profile picture
Varsha
  24 w

VIDEO: मृत्यू कुणालाच रोखता येत नाही केस कापायला गेलेल्या डॉक्टरांचा भयंकर शेवट; एक चूक अन् कसा झाला शेवट पाहाच https://www.loksatta.com/trend....ing/indore-doctor-di

Indore Doctor Dies After His Out-Of-Control Car Hits Another Car Waiting At Signal; CCTV Clip Surfaces shocking video goes viral | VIDEO:
www.loksatta.com

Indore Doctor Dies After His Out-Of-Control Car Hits Another Car Waiting At Signal; CCTV Clip Surfaces shocking video goes viral | VIDEO:

Indore Doctor Dies After His Out-Of-Control Car Hits Another Car Waiting At Signal; CCTV Clip Surfaces shocking video goes viral
Like
  • Like
  • Love
  • HaHa
  • WoW
  • Sad
  • Angry
Comment
Share
5000
  • 00:00
     
    Varsha profile picture
    Varsha
      32 w

    "जर *शिवाजी महाराज* हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते !"
    *-- लॉर्ड माउंटबँटन, इंग्लंड.*

    "भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराजांप्रमाणे लढा !
    *-- नेताजी सुभाषचंद्र बोस.*

    "नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या ‘हिटलर‘ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गरज आहे !"
    *-- अॅडॉल्फ हिटलर* .

    "शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर शिवाजीमहाराज ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे; जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !"
    *-- स्वामी विवेकानंद.*

    "जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास ‘सुर्य‘ संबोधले असते !"
    *-- बराक ओबामा, अमेरिका.*

    "जर शिवाजी महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता !"
    *-- इंग्रज गव्हर्नर.*

    "काबुल पासुन कंदहार पर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली. इराक, इराण, तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं ! पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखलं ! सर्व शक्ती मी शिवाजी महाराजांना पराभव करायला खर्च केली पण शिवाजी महाराज काही माझ्या हाती नाही आले ! या अल्लाह ! दुश्मन दिया भी तो कौण दिया? *सिवा_भोसला* जैसा दिया. अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है !"
    *-- औरंगजेब (छत्रपति शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नमाज पढताना काढलेले उदगार, संदर्भ- खाफिखानाची बखर)*

    "उस दिन *सिवा भोसला*ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी, बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद मे भी *सिवा भोसला* से मिलना नही चाहता !"
    *-- शाहीस्तेखान, संदर्भ- खाफिखानाची बखर.*

    "क्या उस गद्दारे दख्खन से *सिवा* नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है, इस दरबार में? लालत है ऐसी मर्दानगी पे !"
    *-- बडी बेगम अलि आदिलशाह.*

    १७ व्या शतकात युरोप खंडात "लंडन गॅझेट" नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात *महाराजांचा Shivaji, The King of India असा उल्लेख केला होता !*

    वरील उदाहरणावरून मी नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो, जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच ! महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय, बाकी सर्वजण हे परकिय सरदार आणि त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते !

    ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणि त्याच्या मनात शिवाजी महाराज या नावाचा खौफ निर्माण केला, तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता. तर तो अबू तालिबानचा नवाब होता, तुर्कस्तानचा नवाब होता ! प्रतिऔरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता. त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता. पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणि काही कळायच्या आत पसार झाले ! परिणामी शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी महाराज या नावाची इतकी भिती घेतली की शिवाजी महाराजांना आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाही. असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता !

    बेहलोलखान पठाण, सिकंदर पठाण, चिडरखाण पठाण इ. ज्यांना महाराजांनी रणांगणावर धुधु धुतलं, हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते !

    दिलेरखान पठाण, मंगोलियन सरदार, मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता हा ! महाराजांनी याचा पराभव केला !

    सिध्दी जौहर, सिध्दी सलाबत खान हे इराणी होते, इराणचे शुर सरदार होते ! महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं !

    उंबरखिंडीत ज्याचा कोंडुन पराभव केला, तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता, म्हणजे आत्ताच्या रशियाचा ! या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली. कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव ! (१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणि या ३०,००० पैकी एकही जिवंत राहीला नाही. आणि १००० पैकी एक ही मावळा गमावला नाही. ⛳⛳⛳⛳⛳

    *अभिमान असेल तरच शेअर करा....... 🚩*

    *वरील ज्वलन्त इतिहास नवीन पिढी पर्यन्त पोचवण्या साठी world record उपक्रम घेत आहोत तरी जास्तीत जास्त शाळा आणि मुलांपर्यंत हा msg पोहचवा आणि या ऐतिहासिक सोहळ्यांचे साक्षीदार व्हावे ही विनंती 🙏*

    Like
    • Like
    • Love
    • HaHa
    • WoW
    • Sad
    • Angry
    Comment
    Share
    5000
    • 00:00
       
      Varsha profile picture
      Varsha
        1 y

      जिस तरीके से यह ट्रैफिक हवलदार समझा रहे हैं इस तरीके से परिवहन विभाग और ट्रैफिक अधिकारी और ड्राइविंग स्कूल वाले यह समझ जाए तो एक्सीडेंट के प्रमाण बहुत कम हो सकते हैं इस तरफ जरूर ध्यान दें

      Like
      • Like
      • Love
      • HaHa
      • WoW
      • Sad
      • Angry
      Comment
      Share
      5000
      • 00:00
         
        Varsha profile picture
        Varsha
          1 y

        तुम्ही पण तुमच्या मुलांना शाळेत जातांना डबा द्यायला किंवा स्वतः कामावर जेवण न्यायला अश्या प्रकारचे टिफीन बॉक्स वापरत असाल तर सावधान. स्वहताही बघा व बाकीच्याना ही पाठवा,हि विंनती

        Like
        • Like
        • Love
        • HaHa
        • WoW
        • Sad
        • Angry
        Comment
        Share
        5000
        • 00:00
           
           Load more posts
          • More info
          • Following 32

          • ShareChatu
            villa9696
            NAVANATH N
            Audumbar B
            Sachin Shi
            Dattatray
            Vitthal At
            Kiran Tamb
            Santosh Sh
          • More info
          • Followers 43

          • Marine\S M
            reddyudayk
            Julia Roma
            Renny Raju
            Hock Cheon
            kajal shar
            nyra shara
            visa posit
            mind mingl
          • More info
          • Likes 1

          • Sk Publici
          • More info
          • Groups 0

          © 2025 Lifelineon.com

          • About
          • Blog
          • Contact Us
          • More
            • Privacy Policy
            • Terms of Use

          Unfriend

          Are you sure you want to unfriend?

          Report this User

          Important!

          Are you sure that you want to remove this member from your family?

          You have poked Varsha

          New member was successfully added to your family list!

          Crop your avatar

          avatar

          © 2025 Lifelineon.com

          Language
          • Hindi
          • Home
          • About
          • Contact Us
          • Privacy Policy
          • Terms of Use
          • Blog

          © 2025 Lifelineon.com

          Language
          • Hindi
          • Home
          • About
          • Contact Us
          • Privacy Policy
          • Terms of Use
          • Blog

          Comment reported successfully.

          Post was successfully added to your timeline!

          You have reached your limit of 50000 friends!

          File size error: The file exceeds allowed the limit (488 MB) and can not be uploaded.

          Unable to upload a file: This file type is not supported.

          We have detected some adult content on the image you uploaded, therefore we have declined your upload process.

          Your post was submitted, we will review your content soon.

          To upload images, videos, and audio files, you have to upgrade to pro member. Upgrade To Pro

          Edit Offer

          0%